दृष्टिक्षेप
- महामंडळाचे मुख्यालय – नागपूर
- महामंडळाचे अधिकृत भागभांडवल – रु.५० कोटी
आर्य वैश्य समाज महाराष्ट्रातील एक अतिअल्पसंख्यांक समाज असून शिक्षण व उद्योग व्यवसायामध्ये रूची असलेल्या या समाजामध्ये अनेक तरुण शैक्षणिकदृष्ट्या विद्वत व व्यावसायिकदृष्ट्या हुशार आहेत. परंतु, आर्थिक पाठबळ नसल्यामुळे आर्य वैश्य समाज विविध सोयीसुविधांपासून वंचित राहतो. आर्य वैश्य समाजाचा सर्वांगीण विकास होण्याकरिता महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. आर्य वैश्य समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांकरीता श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
अधिक वाचा …